Uncategorized
Trending

पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी पदभार स्वीकारला

महेंद्र पंडीत यांनी पदभार सोपवला

प्रतिनिधी

कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून आज योगेश कुमार गुप्ता यांनी महेंद्र पंडित यांच्याकडून पदभार स्वीकारला. दरम्यान महेंद्र पंडित यांची ठाणे याठिकाणी बदली झाली आहे.

टीम दस्तावेज

दस्तावेज मीडिया हाऊस हे कोल्हापूरमधून कार्यरत असलेले एक विश्वासार्ह, लोकाभिमुख आणि जबाबदारीने पत्रकारिता करणारे डिजिटल न्यूज पोर्टल आहे. या माध्यमाची जडणघडण सिटीझन जर्नलिस्ट या जबाबदार नागरिकांच्या सहभागातून झाली असून, पत्रकारिता क्षेत्रातील मातब्बर आणि प्रतिष्ठित पत्रकारांच्या अनुभवाचा लाभ या संस्थेला लाभलेला आहे. दस्तावेज मीडिया हाऊसचा मुख्य उद्देश लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची भूमिका बजावत समाजात सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्षतेचा संदेश पोहोचवणे हाच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!